भारतीय भाषाओं द्वारा ज्ञान

Knowledge through Indian Languages

Dictionary

Fundamental Administrative Terminology (English-Marathi) (CSTT)

Commission for Scientific and Technical Terminology (CSTT)

A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z

शब्दकोषाची परिचयात्मक पाने पाहण्यासाठी कृपया इथे दाबा
शब्दकोश के परिचयात्मक पृष्ठों को देखने के लिए कृपया यहाँ क्लिक करें
Please click here to view the introductory pages of the dictionary

empowerment

सशक्‍तिकरण

en bloc

एका गटाने, सामूहिक

en masse

सामुदायिक रित्या

en route

मार्गस्थ, मार्गामध्ये, रस्त्यात

enact

1. अधिनियमित करणे 2. भूमिका करणे, अभिनीत करणे

enactment

अधिनियमित

encash

पटवणे, रोकड करणे

enclose

1. आत बंद करणे 2. कुंपण घालणे

encouragement

प्रोत्साहन, उत्तेजन, उत्साहीत करणे

encroachment

अतिक्रमण करणे

encumbrance

भार

end product

अंतिम उत्पादन

endorse

पृष्‍ठांकित करणे, पुष्‍टीदेणे

endowment

1. स्थायी दान 2. दान-निधी 3. नैसर्गिक देणगी

energy

1. जोम, उत्साह 2. ऊर्जा

enforce

जारी करणे, अंमलात आणणे, प्रवर्तन करणे

engage

1. कामावर लावणे 2. कामात गुंतवणे, कामात गुंतणे 3. वचनबद्ध करणे

enhancement

वाढ, वाढवणे, विस्तार

enjoin

मना करणे, आज्ञा देणे, च्या अधीन करणे

enquiry

चौकशी, विचारपूस

Search Dictionaries

Loading Results

Follow Us :   
  Download Bharatavani App
  Bharatavani Windows App